शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे-पाटील यांच्या निर्णयाचे नेत्यांना टेन्शन

By विजय मुंडे  | Updated: November 1, 2024 10:39 IST

Maharashtra Assembly Election 2024 : मविआ आणि महायुतीतील नाराजांनी बंडाचे निशाण हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या सर्वच उमेदवारांसह नेत्यांचेही टेन्शन वाढले आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : जालना : एकीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील भाऊबीजेच्या मुहूर्तावर कुठे कोणता उमेदवार द्यायाचा हा निर्णय जाहीर करणार आहेत. तर दुसरीकडे मविआ आणि महायुतीतील नाराजांनी बंडाचे निशाण हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या सर्वच उमेदवारांसह नेत्यांचेही टेन्शन वाढले आहे.

जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांतील प्रमुख लढती या महायुती विरुद्ध मविआतील उमेदवारांत होणार आहे. ‘वंचित’नेही भाेकरदन वगळता चार मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे-पाटील यांचा फॅक्टरही चालला होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयावरही निवडणुकीतील विजयाची गणिते ठरणार आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्देमराठा, ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या आरक्षण आंदोलनाचा मुद्दा या निवडणुकीतील कळीचा मुद्दा राहणार आहे.जालना वगळता इतर ठिकाणी मतदारसंघात उद्योगांचा अभाव असून, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे.शेती, सिंचनाचा अभाव, शेतमालाचा हमीभाव यासह इतर मुद्दे विरोधकांकडून उचलले जात आहेत.सत्ताधाऱ्यांकडून मात्र गत सत्ताकाळात राबविलेली विकासकामे, शासकीय योजनांवर भर दिला जात आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकींचा असा हाेता निकाल...विधानसभा मतदारसंघ    मतदान    विद्यमान आमदार     पक्ष    मिळालेली मतेपरतूर    ५२%    बबनराव लोणीकर    भाजप    १,०६,३२१घनसावंगी    ४७%    राजेश टोपे    राष्ट्रवादी    १,०७,८४९जालना    ४९%    कैलास गोरंट्याल    काँग्रेस    ०,९१,८३५बदनापूर    ४९%    नारायण कुचे     भाजप    १,०५,३१२भोकरदन    ५४%    संतोष दानवे    भाजप    १,१८,५३९ 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४JalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक