शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात समोरासमोर धडकेत दोन दुचाकींचा चक्काचूर; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:32 IST

गाव अवघ्या एक किमीवर असतानाच झाला भीषण अपघात; भोकरदन तालुक्यातील तीन तरुण ठार.

भोकरदन (जि. जालना): तालुक्यातील नळणी ते राजूर रस्त्यावर रविवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात सुभाष साठे, विलास साठे आणि अनिल बोराडे या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

गाव जवळ आले अन् घात झालानळणी येथील सुभाष अतुल साठे (४०) आणि विलास साहेबराव साठे (३८) हे दोघे राजूरहून आपल्या गावी नळणीला परतत होते. गाव अवघे एक किलोमीटर अंतरावर असतानाच, समोरून येणाऱ्या अनिल संतोष बोराडे (२०) आणि समाधान सर्जेराव कोरके (२२) यांच्या दुचाकीशी त्यांची जोरात धडक झाली. या धडकेत सुभाष, विलास आणि अनिल या तिघांचा जागीच प्राण गेला.

एकाची प्रकृती चिंताजनकया अपघातात समाधान सर्जेराव कोरके हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला नळणी येथील ग्रामस्थांनी तातडीने जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna Accident: Head-on Collision Kills Three, One Critically Injured

Web Summary : A horrific head-on collision between two motorcycles in Jalna claimed three lives and left one seriously injured. The accident occurred near Nalni village, leaving both vehicles completely destroyed. The injured individual is receiving treatment in a Jalna hospital.
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना