शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:34 IST

विरेगावात अभिवादन विरेगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ...

विरेगावात अभिवादन

विरेगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच अमोल जाधव, गणेश शिंदे, सुरेश जाधव, सुखदेव जाधव, रामदास म्हस्के, श्रीकांत बागल उपस्थित होते.

गुंज येथे कार्यक्रम

घनसांवगी : तालुक्यातील गुंज बुद्रुक येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच उमेश काजळे, दत्ता खरात, संतोष काजळे, रावसाहेब रेडे, ओंकार दुकानदार, विष्णू जाधव आदींची उपस्थिती होती.

कारवाईची मागणी

जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. दारूमुळे भांडण - तंट्यात वाढ होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. संबंधितांनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोल्हे यांचा सत्कार

बदनापूर : जिल्हा सत्र न्यायालयात अभियोक्तापदी निवड झाल्याबद्दल ॲड. दीपक कोल्हे यांचा माजी आमदार संतोष सांबरे यांनी सत्कार केला. यावेळी पोनि सुभाष भुजंग व इतरांची उपस्थिती होती.