इंदिरा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST2021-02-16T04:31:57+5:302021-02-16T04:31:57+5:30

संस्थाध्यक्ष विठ्ठल म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास सहायक मोटार वाहन निरीक्षक अमोल राठोड, अभिजित रिळे, कृष्णा मोहकरे, मौजपुरी पोलीस ...

Guidance to students of Indira Gandhi Vidyalaya | इंदिरा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

इंदिरा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

संस्थाध्यक्ष विठ्ठल म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास सहायक मोटार वाहन निरीक्षक अमोल राठोड, अभिजित रिळे, कृष्णा मोहकरे, मौजपुरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल गोडबोले, नागरे, सहसचिव गजानन म्हस्के, प्राचार्य सी. एम. वरगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत नवगिरे यांनी केले. प्रा. प्रवीण भुतेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शाम जाधव, व्ही. एम. भुतेकर, पी. एम. भुतेकर, जे. डी. शेख, एस. आर. नवगिरे, बी. बी. विणकर, एस. एम. भुतेकर, आर. एम. राठोड, आर. जे. चौरे, आर. एम. धारूरकर, एस. यू. पाटील, ए. पी. पांढरे, प्रा. बी. के. काळे, जी. एस. निर्वे, आर. आर. जारे, पी. पी. वाघमारे, ए. ए. पठाण, बी. ए. जाधव, बी. ए. म्हस्के, बी. बी. रंधावे, आदींनी परिश्रम घेतले.

फोटो

Web Title: Guidance to students of Indira Gandhi Vidyalaya