शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आगीत कार खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

उघड्यावर मिठाईची विक्री; आरोग्य धोक्यात मंठा : मिठाईसह खाद्यपदार्थांची उघड्यावर विक्री करू नये, असे आदेश शासन, प्रशासनाने दिलेले आहेत. ...

उघड्यावर मिठाईची विक्री; आरोग्य धोक्यात

मंठा : मिठाईसह खाद्यपदार्थांची उघड्यावर विक्री करू नये, असे आदेश शासन, प्रशासनाने दिलेले आहेत. परंतु, मंठा शहरातील अनेक मिठाई विक्रेते उघड्यावरील मिठाईची ग्राहकांना विक्री करीत आहेत. पॉकेटांवरही एक्स्पायरी तारीख नमूद नसल्याचे दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

जखमी युवकाच्या उपचारासाठी ग्रामस्थांची मदत

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील युवक शरद लहाने याचा हात मळणी यंत्रात अडकल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. लहाने याच्या घरची स्थिती बिकट असल्याने ग्रामस्थांनी त्याच्या उपचारासाठी निधीचे संकलन केले. हा निधी त्याची आई सुंदरबाई लहाने, विलास लहाने यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कळंबे, सचिव धनंजय मुळे, प्रदीप साकोळ, सुनील लहाने, छायाबाई देशमुख यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मनसे परिवहन कामगार सेनेची सदस्य नोंदणी

देऊळगावराजा : महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेची सदस्य नोंदणी प्रदेशाध्यक्ष हरी माळी यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आल्याची माहिती प्रदेश सचिव प्रदीप गायकी यांनी दिली. नोंदणीनंतर सदस्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाणार आहे. शिवाय कामगारांच्या विविध प्रश्नांवर संघटना आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याची माहितीही प्रदीप गायकी यांनी दिली.

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी

परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गावागावात अवैध दारूविक्री होत असून, तळीरामांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याशिवाय जुगार व इतर अवैध धंदेही सुरू असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे अनकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. प्रशासनाने अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.