शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
4
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
5
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
6
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
7
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
8
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
9
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
10
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
12
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
13
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
14
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
15
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
16
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
17
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
18
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
19
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
20
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

बदनापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध लादले आहेत. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत ...

बदनापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध लादले आहेत. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत निर्बंध उठवावेत, या मागणीसाठी भाजयुमोच्या वतीने बदनापूर पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश कोल्हे, नंदकिशोर शेळके, सतीश साबळे, गोविंद नन्नवरे, कृष्णा खरात, राजू निंबाळकर, गोरख रसाळ, किरण खरात, रवींद्र मोरे आदींची उपस्थिती होती.

दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी

जालना : जालना-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणचे सूचना फलक, दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. सूचना फलक, दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे. शिवाय अपघातप्रणव क्षेत्रात अघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे सूचना फलक, दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे.

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी

जालना : जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना निवड श्रेणीसह वरिष्ठ वेतन श्रेणी देण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. प्रशासनाने या मागणीसह इतर प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.

व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी लहाने

जाफराबाद : तालुका व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी बाबुराव लहाने यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी साहेबराव मोरे, फारेस चाऊस, सचिवपदी उमेश खंडेलवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव जगन्नाथ थोटे, सुरेश जंजाळ, प्रल्हाद लोखंडे, विजय कळंबे, विनायक भोपळे, संजय दीक्षित, अमोल पडघन आदींची उपस्थिती होती.