शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे दिंडी मार्गावर अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणास निधी देऊळगावराजा : शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यीकरणासाठी श्री बालाजी महाराज संस्थानचे विश्वस्त ...

शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणास निधी

देऊळगावराजा : शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यीकरणासाठी श्री बालाजी महाराज संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी ५१ हजारांचा निधी दिला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे लक्ष्मण कव्हळे, अतिश खराट, संतोष जाधव, अभय दिडहाते, पप्पू लाड, आकाश जाधव, रवी खराट, योगेश खराट यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.

आवक कमी झाल्याने मोसंबीची दरवाढ

जालना : येथील नवीन मोंढ्यातील मोसंबी मार्केटमध्ये येणाऱ्या मोसंबीची आवक मंदावली आहे. त्यामुळे दर १५ ते ३० हजार रुपये प्रतिटन झाले आहेत. आवक नसल्याने मोसंबी मार्केटमध्ये हमाल, प्रतवारी करणाऱ्या कामगारांच्या हातालाही काम नाही. मोसंबीची ने-आण करणाऱ्या वाहनांचीही वर्दळ कमी झाल्याचे चित्र शहरातील नवीन मोंढ्यात दिसून येत आहे.

सेवानिवृत्तीनिमित्त गुलाब पठाण यांचा सत्कार

हसनाबाद : येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गुलाब पठाण हे सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनिमित्त पठाण यांचा ठाण्याच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी इंदरसिंग बहुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी कर्मचारी सुभाष चव्हाण, अनिल डुरे, वाघमारे, नागरे, रामचंद्र कुदर, मदन लड्डा, सुरेश लाठी, अशोक पवार, आनंद पवार, हरूण बागवान, कमलाकर गव्हाड, हाजी गफ्फार आदींची उपस्थिती होती.