शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

पोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:17 AM

सर्जा- राजाचा साज- श्रृंगार खरेदीसाठी रविवारी येथील बाजारात शेतक-यांनी गर्दी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : राजूरसह परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी वर्षभर शेतीत राबणा-या सर्जा- राजाचा पोळा सण चार दिवसावर आला आहे. त्यामुळे सर्जा- राजाचा साज- श्रृंगार खरेदीसाठी रविवारी येथील बाजारात शेतक-यांनी गर्दी केली होती.पंचक्रोशीतील ३० ते ४० खेड्यातील नागरिक या आठवडी बाजारात खरेदीसाठी येतात. पोळा सण असल्यामुळे येथे बैलांच्या सजावट साहित्याच्या अनेक दुकान आल्या होत्या. दुष्काळी परिस्थिती असली तरी वर्षभर शेतक-यांच्या साथीला राबणा-या सर्जा- राजाचा साज खरेदीसाठी शेतक-यांनी बाजारात गर्दी केली होती. बाजारात घुंगर माळा, वेसन, दोरी, गोंडे, झुला, हिंगूळ, कवडीमाळ, घाटे इ. साहित्याची दुकाने थाटली होती.दुष्काळी स्थितीमुळे शेतक-यांनी खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र दिसून आले. पोळा सणाला स्थानिक सर्व ग्रामदेवतांना नारळ फोडण्याची प्रथा आहे.त्यामुळे बाजारात नारळ विक्रीच्या दुकानेही मोठ्या प्रमाणात लागली होती. पंधरा ते वीस रूपये दराने प्रति नारळाची विक्री सुरू होती. एक शेतकरी किमान दहा ते बारा नारळ खरेदी करताना दिसत होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFarmerशेतकरीSocialसामाजिकdroughtदुष्काळMarketबाजार