शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जालन्यात कोरोना बाधितांची संख्या ३५० वर; २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 10:54 IST

उपचारानंतर २२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देआज आढळलेल्या रुग्णांपैकी २५ जण जालना शहरातील

जालना : शुक्रवारी सकाळी एक दोन नव्हे तब्बल २६ जणांच्या कोरोना स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील २५ जण जालना शहरातील असून, एक बाधित रूग्ण टेंभुर्णी येथील आहे.

जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून ५५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला असून, तब्बल २६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील २५ जण हे जालना शहरातील आहेत. यात शहरातील खडकपुरा भागातील ६, आनंदनगर भागातील ३, लक्कडकोट भागातील ४, समर्थनगर भागातील २, रामनगर भागातील ५, मंगलबाजार, कन्हैय्यानगर, आरपीरोड, क्रांतीनगर येथील प्रत्येकी  एक व एका डॉक्टरचा नातेवाईक अशा २५ जणांचा यात समावेश आहे. तर टेंभुर्णी (ता.जाफराबाद) येथील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या ३५० वर गेली आहे. कोरोनामुळे आजवर दहा जणांचे बळी केले आहेत. तर उपचारानंतर २२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना