शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

‘मत्स्योदरी’त उबाळे, जहांगीड यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

शिवणगाव येथे सकल मराठा समाजाची बैठक घनसावंगी : साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवणगाव येथे सकल मराठा ...

शिवणगाव येथे सकल मराठा समाजाची बैठक

घनसावंगी : साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवणगाव येथे सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष गोपाल राजुरकर, मनोज जरांगे, शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.

भाले विद्यालयात गुणवंतांचा गौरव

अंबड : शहरातील दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिरूद्ध नांदेडकर, डॉ. राजेंद्र भाला, विजयकुमार सोमाणी यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मानेगाव तांडा येथे एकाची आत्महत्या

जालना : तालुक्यातील मानेगाव तांडा येथील मधुकर सोपान विटकर (४०) यांनी शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी लक्ष्मण मोहिते यांनी दिलेल्या माहितीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास जमादार पांडुरंग चव्हाण हे करीत आहेत.

अवैध प्रवासी वाहतूक; कारवाईची मागणी

मंठा : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत असून, वाहतूक नियमही धाब्यावर बसवित आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता संबंधित प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.