शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

नेहमी सकारात्मक विचार ठेवा- सिंघल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:08 IST

मुले वडीलधारी माणसांचे अनुकरण करतात. यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवून वाटचाल करा, असा सल्ला औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी दिला.

ठळक मुद्देपोलीस कवायत मैदानावर जनतादरबार

जालना : मुले वडीलधारी माणसांचे अनुकरण करतात. यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवून वाटचाल करा, असा सल्ला औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी दिला.शहरातील पोलीस कवायत मैदानावर शुक्रवारी सकाळी परेडचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आयोजित जनतादरबार कार्यक्रमात सिंघल बोलत होते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस कॉलनीमध्ये असलेल्या समस्यांचा पाढाच सिंघल यांच्यासमोर मांडला. पोलिसांच्या असलेल्या या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल. असे सिंघल यांनी सांगितले. पुढे बोलताना रवींद्रकुमार सिंघल म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांनी नेहमी सकारात्मक मानसीकता ठेवावी. स्वत:समोर आव्हाने तयार करून त्याला ध्येय बनवावे. रोजच्या जीवन शैलीत बदल करा. तुमच्यात प्रचंड उर्जा आहे. मात्र, तिचा यापुढे उपयोग करा.जालना तालुक्यातील सेवली येथील पोलीस ठाण्याच्या छताला पाऊस येताच गळती लागते. याचे पत्र गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात आलेले असून, येत्या काही दिवसांमध्ये हाही प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस गृह उप. अधीक्षक ए. बी. देशपांडे, उप. विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि. आगारकर, पोनि. यशवंत जाधव आदींसह पोलीस कर्मचाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिस