वॉशिंग्टन : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग भारतीयांशी संवाद साधण्यासाठी या २८ आॅक्टोबर रोजी आयआयटी दिल्लीच्या टाऊन हॉलमध्ये प्रश्नोत्तरात सहभागी होतील. त्यांनी सोशल मीडियावर भारतीय लोक सगळ्यात सक्रिय आणि जोडले गेलेला समुदाय असल्याचे सांगितले.झुकरबर्गने त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहिले आहे की,‘‘भारतात १३ कोटींपेक्षा जास्त लोक फेसबुक वापरतात. (वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}