शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:39 IST

ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर, त्यांच्या या लाल टोपीवर जे लिहिले होते ते खरे ठरल्याचे बोलले जात आहे. तर जाणून घेऊयात, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टोपीवर असे काय लिहिले होते? जे खरे ठरले...

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असून आता ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. यातच, त्यांच्या लाल टोपीचीही जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर, त्यांच्या या लाल टोपीवर जे लिहिले होते ते खरे ठरल्याचे बोलले जात आहे. तर जाणून घेऊयात, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टोपीवर असे काय लिहिले होते? जे खरे ठरले...

काय लिहिलेलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांच्या टोपीवर? - खरे तर, डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या निवडणूक सभा आणि रॅलींमध्ये नेहमीच लाल टोपी घातलेले दिसून आले. या टोपीच्या उजव्या बाजूला लिहिले होता '45-47'. ट्रम्प यांच्याशिवाय त्यांचे समर्थकही 45-47 लिहिलेल्या टोप्या घालत होते. महत्वाचे म्हणजे, निवडणूक रॅलीदरम्यान जेव्हा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, तेव्हाही त्यांनी हीच टोपी घातली होती.

काय आहे '45-47' चा अर्थ - जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यापूर्वी राष्ट्राध्यक्ष बनले होते, तेव्हा ते अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष होते. यावेळी ते 47 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष व्हावे, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. यामुळेच त्यांच्या लाल टोपीवर 45-47 असे लिहिले होते. यातील 45 हा अंग ट्रम्प यांच्या जुन्या कार्यकाळाशी संबंधित आहेत. तर 47 हा अंक नव्या कार्यकाळाशी संबंधित आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला आणि अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनले  आहेत.

टॅग्स :US ElectionAmerica ElectionAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प