शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

अमेरिकेत 'या' पाच कंपन्यांच्या सीईओंनी घेतली माेदींची भेटले, दाेन कंपन्यांचे सीईओ भारतीय वंशाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 1:46 PM

माेदींनी ॲडाेबेचे शंतनू नारायण, जनरल ॲटाेमिक्सचे विवेक लाल, क्वालकाॅमचे ख्रिस्तियानाे ॲमाॅन, फर्स्ट साेलारचे मार्क विडमार आणि ब्लॅकस्टाेनचे स्टीफन श्वार्र्झमॅन यांची भेट घेतली. या कंपन्यांनी भारतात माेठी गुंतवणूक केली आहे.

वाॅशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अमेरिका दाैऱ्यादरम्यान पाच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यापैकी दाेन कंपन्यांचे सीईओ हे भारतीय वंशाचे आहेत. डिजिटल इंडियाच्या आराेग्य, शिक्षण तसेच संशाेधन आणि विकासामध्ये या कंपन्यांच्या काैशल्याचा कसा लाभ हाेईल, याबाबत चर्चा केली.माेदींनी ॲडाेबेचे शंतनू नारायण, जनरल ॲटाेमिक्सचे विवेक लाल, क्वालकाॅमचे ख्रिस्तियानाे ॲमाॅन, फर्स्ट साेलारचे मार्क विडमार आणि ब्लॅकस्टाेनचे स्टीफन श्वार्र्झमॅन यांची भेट घेतली. या कंपन्यांनी भारतात माेठी गुंतवणूक केली आहे. या कंपन्या आयटी क्षेत्रात आघाडीवर आहेत. सर्वप्रथम माेदींनी क्वालकाॅम या मायक्राेप्राेसेसर चिप उत्पादक कंपनीचे सीईओ ख्रिस्तियानाे ॲमाॅन यांची भेट घेतली. भारतात ५जी तंत्रज्ञानाच्या चाचण्या सुरू आहेत. याशिवाय भारतात इलेक्ट्राॅनिक्स व दूरसंचार क्षेत्रात उत्पादनाच्या पीएलआय याेजनांबाबतही चर्चा झाल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रात भारत निर्यातीचे केंद्र बनावे, यासाठी सहकार्य करण्यावर ॲमाॅन यांनी भर दिला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाUSअमेरिका