शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक मतभेद दूर करण्यास संयुक्त राष्ट्रे तयार

By admin | Updated: April 10, 2016 02:03 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी आपण मदत करण्यास तयार आहोत, असे संयुक्त राष्ट्र सरचिटणीस बान की मून यांनी स्पष्ट केले आहे; मात्र अशा प्रकारची

संयुक्त राष्ट्रे : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी आपण मदत करण्यास तयार आहोत, असे संयुक्त राष्ट्र सरचिटणीस बान की मून यांनी स्पष्ट केले आहे; मात्र अशा प्रकारची मदत हवी की नाही, हे दोन्ही देशांनाच ठरवावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.भारतासोबतची शांतता प्रक्रिया ‘निलंबित’ केल्याची घोषणा गेल्या गुरुवारी पाकिस्तानने केली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांतर्फे हा प्रस्ताव आला आहे. बान यांचे प्रवक्ता स्तेफाने दुयारिच यांनी पत्रकारांना सांगितले की, जेव्हा सदस्य देशांत मतभेद होतात तेव्हा कर्तव्य म्हणून सरचिटणीस मदतीचा प्रस्ताव मांडतात; पण हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे त्या दोन देशांवर अवलंबून आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता प्रक्रिया पुन्हा ‘बाधित’ झाली आहे या स्थितीत सरचिटणीस मदत करणार काय? असे विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. (वृत्तसंस्था)