शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांची विजयी घोडदौड सुरूच

By admin | Updated: March 10, 2016 02:46 IST

पक्षातूनच विरोध होत असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी तीन प्राथमिक निवडणुकांत यश मिळवून विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे.

डेट्रॉईट : पक्षातूनच विरोध होत असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी तीन प्राथमिक निवडणुकांत यश मिळवून विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. दुसरीकडे हिलरी क्लिंटन यांना बर्नी सॅण्डर्स यांच्याकडून धक्का बसला. हे दोघे डेमोक्रॅटिकची उमेदवारी मिळावी यासाठी स्पर्धा करीत आहेत. आपला विजय साजरा करताना ट्रम्प यांनी स्वपक्षीय अर्थात रिपब्लिकन नेत्यांवर टीका केली. ट्रम्प यांच्यावर हल्ले करण्यासह या नेत्यांनी त्यांची नकारात्मक प्रसिद्धी चालविली आहे. पक्षांतर्गत विरोध वाढला असूनही मिसिसीपीत ट्रम्प यांना रिपब्लिकन मतदारांची ५० टक्के मते मिळाली. दुसऱ्या स्थानावर सिनेटर टेड क्रुज राहिले. त्यांना ३५.२ टक्के रिपब्लिकन मतदारांनी पसंती दर्शविली. मिशिगनमध्ये ट्रम्प यांना ३७.२ टक्के मिळाली. क्लिंटन यांनी मिसिसीपीत शानदार विजय मिळवला. त्यामुळे सॅण्डर्स यांच्यापेक्षा त्यांच्याकडे अधिक प्रतिनिधी असतील. तथापि, मिशिगनमध्ये सॅण्डर्स यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हिलरी यांना मिशिगनमध्ये सहज विजय मिळेल, अशी अपेक्षा होती. (वृत्तसंस्था)