शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमध्ये आज मतदान

By admin | Updated: May 25, 2014 04:09 IST

युक्रेनमध्ये रविवारी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होत असून, या निवडणुकीनंतर रशियाशी चाललेला संघर्ष संपेल अशी युक्रेनची अपेक्षा आहे.

कीव : युक्रेनमध्ये रविवारी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होत असून, या निवडणुकीनंतर रशियाशी चाललेला संघर्ष संपेल अशी युक्रेनची अपेक्षा आहे. युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार उसळला असून, गुरुवारी युक्रेनचे १७ सैनिक मारले गेले, तर शुक्रवारी रशियाचे दोन बंडखोर ठार झाले. रविवारी होत असलेल्या निवडणुकीनंतर सोविएत रशियातील हा माजी घटक देश पुन्हा स्थिर होईल, असे युरोप समर्थित नेत्यांना वाटत आहे. युक्रेनने रशियाचे समर्थन असणार्‍या व्हिक्टर यानुकोविच या अध्यक्षाची हकालपट्टी केल्यापासून देश अस्थिरतेच्या गर्तेत लोटला गेला आहे. रशियाने क्रिमिआ हा खनिजसमृद्ध प्रांत गिळंकृत केला असून, पूर्व युक्रेनमध्ये अस्थिरता माजविली आहे. पूर्व युक्रेनमधील बंडखोराविरोधात कारवाई करणार नाही असे जाहीर केले आहे. (वृत्तसंस्था) रशियापासून युक्रेनला स्वातंत्र्य मिळून २३ वर्षे उलटली असून, प्रथमच एवढा मोठा राजकीय पेच उभा राहिला आहे. युक्रेनच्या निवडणुकीत रशियाने खोडा घातल्यास रशियाविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिका व युरोपीय देशांनी दिला आहे. (वृत्तसंस्था)