शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्वीत्झर्लंडमध्ये जगातील सर्वात महागडी शाळा

By admin | Updated: June 9, 2015 23:59 IST

स्वीत्झर्लंडमध्ये इन्स्टिट्यूट आॅफ ले रोजे ही आंतरराष्ट्रीय निवासी शाळा असून, ही शाळा जगात सर्वाधिक महागडी समजली जाते.

झुरीच : स्वीत्झर्लंडमध्ये इन्स्टिट्यूट आॅफ ले रोजे ही आंतरराष्ट्रीय निवासी शाळा असून, ही शाळा जगात सर्वाधिक महागडी समजली जाते. या शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च १ कोटी ३५ लाख रुपयापेक्षा जास्त आहे. यात शैक्षणिक फी तर आहेच पण त्याचबरोबर निवास खाणे, पिणे व इतर खर्च असतो. या शाळेची स्थापना १८८० मध्ये पॉल अ‍ॅमिली कार्नेल यांनी केली होती. या शाळेत दर ५ विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असतो. सर्व विद्यार्थी बोर्डींग हाऊसमध्ये राहतात. येथील अभ्यासक्रम फ्रेंच व इंग्रजी भाषात आहे. वेगवेगळ्या खेळांसाठी मैदान व साहित्य उपलब्ध असून विविध खेळ शिकविण्यासाठी प्रशिक्षकही आहेत. येथे पहिल्या टर्ममध्ये घोडदौड व बॅडमिंटन, दुसऱ्या टर्ममध्ये स्कीर्इंग , तिसऱ्या टर्ममध्ये नृत्य व टेनिस क्लासेस घेतले जातात. राजघराण्यातील मुले, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी व धनाढ्य लोकांची मुले या शाळेत शिकतात. या शाळेत एकाचवेळी ४०० मुले शिकतात. या शाळेचा आणखी एक कॅम्पस असून हिवाळ्यात मुले तिथे शिफ्ट केली जातात. ही सुंदर शाळा हिल रिसॉर्टप्रमाणे आहे. (वृत्तसंस्था)