शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

३० फुटबॉल मैदानांएवढी चीनची महादुर्बीण अखेर कार्यरत

By admin | Updated: September 26, 2016 00:33 IST

चीनने रविवारी जगातील सगळ्यात मोठ्या व प्रचंड आकाराच्या रेडिओ दुर्बीणचा वापर सुरू केला.

बीजिंग : चीनने रविवारी जगातील सगळ््यात मोठ्या व प्रचंड आकाराच्या रेडिओ दुर्बीणचा वापर सुरू केला. फुटबॉलची ३० मैदाने एकत्र केल्यावर जेवढा आकार होईल तेवढी ही दुर्बीण असून ती ४,४५० परावर्तक आरशांपासून (रिफ्लेक्टर पॅनेल्स) बनलेली आहे. या विश्वाचा जन्म वा उत्पत्ती कशी झाली आणि पृथ्वीच्या बाहेरील जीवनाचा शोध घेण्यास ही दुर्बीण मदत करील.चीनच्या अकॅडमी आॅफ सायन्सेस अंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनोमिकल आॅब्झर्वेशनचे उप प्रमुख झेंग शिओनियन यांनी ही माहिती सांगितली. ते म्हणाले येते १० ते २० वर्षे ही दुर्बीण जागतिक नेतृत्व करील. या दुर्बिणीचा वापर अधिकृतपणे सुरू केला जात असताना शेकडो खगोलशास्त्रज्ञ आणि आकाशातील घटनांची उत्सुकतेने माहिती घेऊ इच्छिणारे उपस्थित होते. गुईझोऊ प्रांतातील पिंगटॅँग परगण्यातील कार्स्ट खोऱ्यात ही दुर्बीण आहे. हा दुर्बीण प्रकल्प २०११ मध्ये सुरू झाला व त्यासाठी १.२ अब्ज युआन (१८० दशलक्ष अमेरिकन डॉलर) खर्च आला. आठ हजार लोकांनी बनविले आश्चर्य!चीनच्या खगोलशास्त्रज्ञांनी १७ वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. या दुर्बिणीसाठी शांत वातावरणाची आवश्यकता असल्यामुळे सुमारे आठ हजार लोकांना त्या भागातून हलविण्यात आले. दुर्बिणीला पाच किलोमीटर त्रिज्येत रेडिओ सायलेन्सची गरज असते. ज्या आठ हजार लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणांहून हलवावे लागले त्यांच्या निवासासाठी तेथून दहा किलोमीटरवर दोन वसाहतींत ६०० पेक्षा जास्त संकुलांची उभारणी करावी लागली.