गेले दोन दिवस हंगेरीत अडकून पडलेल्या सीरियन लोकांचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. हंगेरियन सरकार व त्यांच्या पंतप्रधानांनी कितीही कडक धोरण अवलंबले तरीही स्थलांतरितांनी ...
दुसऱ्या महायुद्धाच्या सत्तरीचे औचित्य साधून चीनने नुकतेच आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करून आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर आम्ही लष्करीदृष्ट्याही शक्तिशाली असल्याचे उभ्या जगाला दाखवून दिले ...
२.३ दशलक्ष सैनिकांपैकी तीन लाख सैनिकांची कपात करण्याची घोषणा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपिंग यांनी गुरुवारी केली. द्वितीय महायुद्धात जपानविरुद्ध मिळविलेल्या ...
आॅस्ट्रिया आणि जर्मनीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे ब्युडापेस्टच्या केलेटी स्थानकावर रोखल्यानंतर हंगेरी सरकारविरोधात सीरियन स्थलांतरितांनी निदर्शने तीव्र केल्या होत्या ...
सीरियन स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या सर्व प्रश्नाशी संबंधित हृद्य हेलावून टाकणारी छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत. कालच आयलान कुर्दी या तीन वर्षाच्या बालकाचा मृतदेह ...
हवामान बदलाविषयी लोकांत जागृती घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अलास्कातील हिमनदीला भेट दिली. ही हिमनदी वरचेवर आकसत चालली आहे. ...
हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अॅंजेलिना ज्युली हिचा एक दुर्मिळ असलेला नग्न फोटो विकला गेला आहे. लंडनमधील 'झेब्रा वन गॅलरी' येथे अॅंजेलिना ज्युली हिचा वयाच्या वीसाव्यावर्षी ...