चीनच्या राष्ट्रपतींचा २००८ नंतरचा हा पहिलाच दौरा ठरला होता. शिंजो आबे यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या संसद सदस्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की, शी जिनपिंग यांच्या दौऱ्याबाबत पुनर्विचार केला जावा. ...
चीनच्या वुहानमध्ये न्यूमोनियाच्या संसर्गाचे एक प्रकरण उघड झाल्याचे आम्हाला तेथील आमच्या कार्यालयाने कळविले होते. तोपर्यंत नेमका कसला संसर्ग आहे, हे समजू शकले नव्हते आणि चीनने कोणत्याची विषाणुंच्या संसर्गाची माहिती दिली नव्हती. ...