लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
India China FaceOff: इंच-इंच भूमी लढवण्यासाठीच लष्कराला मुक्त कारवाईची मुभा; चीनविरोधात युद्धाची तयारी - Marathi News | India China FaceOff: Allowing the army free action to fight inch-by-inch land; Preparing for war against China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: इंच-इंच भूमी लढवण्यासाठीच लष्कराला मुक्त कारवाईची मुभा; चीनविरोधात युद्धाची तयारी

India China FaceOff: गलवान खोऱ्यातील झटापटीत भारतीय जवानांवर तार गुंडाळलेल्या दांडुक्याने भ्याड हल्ला पीएलएच्या सैनिकांनी केल्यामुळे हा बदल होण्याची शक्यता आहे. ...

India China FaceOff: तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांशी चर्चा - डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | India China FaceOff: Talks with both countries to ease tensions - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांशी चर्चा - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेने चीनवर भारतासह इतर शेजारी देशांसमवेत सीमेवरील तणाव वाढवल्याचा आरोप केला होता. ...

एच-१बी व्हिसावरील निर्बंधाच्या आदेशावर आज स्वाक्षरीची शक्यता - Marathi News | Possibility of signing the restriction order on H-1B visa today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एच-१बी व्हिसावरील निर्बंधाच्या आदेशावर आज स्वाक्षरीची शक्यता

कोरोनाची साथ, अमेरिकेची डळमळलेली अर्थव्यवस्था व वाढलेली बेकारी यामुळे एच-१बी व्हिसा देण्यावर काही निर्बंध घालणे ट्रम्प यांना आवश्यक वाटते. ...

चीनकडून बांगलादेशला चुचकारण्याचे प्रयत्न, व्यापार वाढविण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts by China to seduce Bangladesh, increase trade | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनकडून बांगलादेशला चुचकारण्याचे प्रयत्न, व्यापार वाढविण्याचा प्रयत्न

भारताबरोबर असलेले संबंध ताणले गेल्यानंतर चीनमधून होणारी आयात थांबविण्यासाठी भारतातून जोरदार मागणी होत आहे. ...

गोरखा जवानांनी भारतासाठी चीनविरोधात लढू नये, नेपाळमधून चिथावणी - Marathi News | Gurkha soldiers should not fight against China for India, provoked from Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोरखा जवानांनी भारतासाठी चीनविरोधात लढू नये, नेपाळमधून चिथावणी

नेपाळमधील गोरखा नागरिकांनी भारतीय लष्करामध्ये सहभागी होऊ नये, अशी चिथावणी नेपाळमध्ये देण्यात येत आहे. ...

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला! - Marathi News | India China Faceoff : India china air fire power comparison | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

अर्ध्या जगाच्या डोक्यावर चिनी कर्जाचे ओझे, भारतातही आहे एवढी गुंतवणूक - Marathi News | The burden of Chinese debt on head of half the world's, the same investment in India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अर्ध्या जगाच्या डोक्यावर चिनी कर्जाचे ओझे, भारतातही आहे एवढी गुंतवणूक

भारतातच नव्हे तर जगातील १०० हून अधिक देशांमध्ये चीनने उत्पादने आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आपले हातपाय पसरलेले आहेत. ...

Solar Eclipse 2020 : आकाशात 'रिंग ऑफ फायर', भारतासह संपूर्ण जगात 'असा' दिसला सूर्याचा 'नजारा' - Marathi News | Solar Eclipse 2020 : Ring of fire seen in the sky amid solar eclipse | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Solar Eclipse 2020 : आकाशात 'रिंग ऑफ फायर', भारतासह संपूर्ण जगात 'असा' दिसला सूर्याचा 'नजारा'

चीनला खुमखुमी! भारतानंतर जपानवर डोळा; आशिया खंडावर दाटले महायुद्धाचे ढग - Marathi News | IndiaChina Stand off China's Eye on Japan after India; World war 3 clouds over Asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला खुमखुमी! भारतानंतर जपानवर डोळा; आशिया खंडावर दाटले महायुद्धाचे ढग

भारत, तैवान, हाँगकाँगनंतर आता चीनची नजर जपानच्या बेटांवर गेली आहे. यामुळे जपानसोबत वाद पेटण्याची शक्यता असून अमेरिकाही यामध्ये थेट उडी घेण्याची दाट शक्यता आहे. ...