Oxford Corona Virus Vaccine : ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीबाबत जब दावा करण्यात येत आहे. अॅस्ट्राजेनका ही लस घेतल्यास माणूस माकड होणार असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या या स्ट्रेनमुळे चीनमधील डुकरांना उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता. ...
CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार निरोगी आणि तरूण असलेल्या लोकांना २०२२ पर्यंत कोरोनाची लस मिळणार नाही. ...