लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज भारतात असतो तर...; पीओकेमधील नागरिक उतरले रस्त्यावर, तीव्र आंदोलन - Marathi News | If we were in India today...; Citizens of PoK took to the streets, intense agitation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आज भारतात असतो तर...; पीओकेमधील नागरिक उतरले रस्त्यावर, तीव्र आंदोलन

पाकिस्तान सरकारने आपल्या जमिनींवरील बेकायदेशीर कब्जा सोडावा, आपल्या भागातील नैसर्गिक संसाधनांचे होणारे शोषण थांबवावे, अशी मागणी करत आहेत. ...

POK मध्ये लोकांचा एल्गार! भारतात सामावून घेण्याची मागणी; पाकिस्तानविरोधात घोषणा - Marathi News | Pakistan People in Gilgit Baltistan wants reunification with Ladakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :POK मध्ये लोकांचा एल्गार! भारतात सामावून घेण्याची मागणी; पाकिस्तानविरोधात घोषणा

मागील काही दिवसांपासून ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तान सरकारकडून आंदोलनकर्त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. ...

Pakistan: 'लैंगिक इच्छा' पूर्ण करण्यासाठी काय करतेस? पाकिस्तानी व्हिसा अधिकाऱ्याचे भारतीय महिलेसोबत अश्लिल वर्तन - Marathi News | Pakistan molest indian women: What do you do to satisfy 'sexual desire'? Pakistani visa officer's lewd behavior with Indian woman in Delhi | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :'लैंगिक इच्छापूर्ती'साठी काय करतेस? पाकच्या व्हिसा अधिकाऱ्याचे भारतीय महिलेसोबत अश्लिल वर्तन

प्रोफेसर महिलेने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे, तसेच न्यायाची मागणी केली आहे. ...

Lalit Modi Vs Mukul Rohatagi: मी तुम्हाला लाखो वेळा विकत घेऊ शकतो, विकू शकतो; ललीत मोदींची मुकुल रोहतगींना खुली धमकी - Marathi News | I can buy, sell you a million times; Lalit Modi's open threat to Mukul Rohatgi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी तुम्हाला लाखो वेळा विकत घेऊ शकतो, विकू शकतो; ललीत मोदींची मुकुल रोहतगींना खुली धमकी

Lalit Modi Vs Mukul Rohatagi: मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांमध्ये अडकलेल्या आयपीएलची सुरुवात करणाऱ्या ललीत मोदींनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना खुली धमकी दिली आहे. ...

इवल्याशा युक्रेनने रशिया अस्वस्थ; युद्धाची सूत्रे लष्करप्रमुखांकडून काढून घेतली, पुतीन नाराज - Marathi News | The Ukraine war is not likely to lead to World War III worldwide. Russia is running away from the Ukraine conflict, Volodymyr Zelensky said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इवल्याशा युक्रेनने रशिया अस्वस्थ; युद्धाची सूत्रे लष्करप्रमुखांकडून काढून घेतली, पुतीन नाराज

संरक्षण दलांच्या विविध विभागांमध्ये उत्तम समन्वय राहावा म्हणून युद्धाची सूत्रे जनरल वालेरी गेरासिमोव यांच्याकडे सोपविण्यात आली. ...

CoronaVirus: चीनमध्ये हॉटेलचे करणार स्मशान; रुग्णांच्या अंत्यविधीसाठी जागा पुरेना, २४ तासांत २ लाख रुग्ण - Marathi News | CoronaVirus: A hotel will be converted into a cemetery in China; There is not enough space for the funeral of patients, 2 lakh corona patients in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये हॉटेलचे करणार स्मशान; रुग्णांच्या अंत्यविधीसाठी जागा पुरेना, २४ तासांत २ लाख बाधित

चीनमधील कोरोना नियंत्रणाबाहेर जात आहे. येथे स्मशानभूमीत मृतदेहांचे ढीग पडले आहेत. ...

भारताच्या दोन कफ सिरपबाबत WHO नं दिला मोठा इशारा! काळजी घ्या... - Marathi News | who warned on two cough syrups of india linked to uzbekistan deaths | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भारताच्या दोन कफ सिरपबाबत WHO नं दिला मोठा इशारा! काळजी घ्या...

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) बुधवारी भारतीय औषध कंपनी मरीन बायोटेकच्या (Marion Biotech) दोन कफ सिरपबाबत इशारा दिला आहे. ...

पाकिस्तानमध्ये गहू अन् पीठासाठी लोकांची प्रचंड मारामार; उरले फक्त तीन आठवडे  - Marathi News | Massive fight for wheat and flour in Pakistan; Only three weeks left | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये गहू अन् पीठासाठी लोकांची प्रचंड मारामार; उरले फक्त तीन आठवडे 

पाकवर संकट ओढावल्याने सौदी अरेबिया, रशिया, आदी देशांनी पाकला मदतीचा हात पुढे केला आहे. ...

Pakistan Economy Crisis: “वेळ पडल्यास गवत खाऊ, उपाशी झोपू,” असं एकेकाळी भुट्टो म्हणालेले; आज त्याच स्थितीत पोहोचलाय पाकिस्तान - Marathi News | world-nuclear-weapon-powered-pakistan-today-is-in-crisis-and-struggling-to-arrange-foo-economical crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“वेळ पडल्यास गवत खाऊ, उपाशी झोपू,” असं एकेकाळी भुट्टो म्हणालेले; आज त्याच स्थितीत पोहोचलाय पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट उभे राहिले आहे. ...