लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video - निरागस डोळे अन् गोबरे गाल; भूकंपाच्या 128 तासांनी ढिगाऱ्याखालून बाळ सुखरुप बाहेर - Marathi News | miraculous rescue in turkey baby found alive in rubble after 128 hours video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - निरागस डोळे अन् गोबरे गाल; भूकंपाच्या 128 तासांनी ढिगाऱ्याखालून बाळ सुखरुप बाहेर

एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये 128 तास ढिगाऱ्याखाली राहिल्यानंतर दोन महिन्यांचं बाळ जिवंत बाहेर आलं आहे.  ...

भारताचा शेजाऱ्यांना मदतीचा हात, चीनला देणार मात - Marathi News | india A helping hand to the neighbors will defeat China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा शेजाऱ्यांना मदतीचा हात, चीनला देणार मात

भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी बीजिंग नेपाळपासून म्यानमारपर्यंत व बांगलादेशपासून श्रीलंकेपर्यंत पायाभूत सुविधा प्रकल्पांत सशर्त गुंतवणूक करून तेथील सरकारांना आर्थिक जाळ्यात अडकवत आला आहे. ...

आता कॅनडाच्या आकाशात उडताना दिसली संशयास्पद वस्तू, अमेरिकन लढाऊ विमानांनी पाडली - Marathi News | Now a suspicious object seen flying in Canadian skies, shot down by American fighter jets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता कॅनडाच्या आकाशात उडताना दिसली संशयास्पद वस्तू, अमेरिकन लढाऊ विमानांनी पाडली

Canada: अमेरिकेनंतर आता कॅनडाच्या आकाशामध्ये शनिवारी एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली. ही वस्तू दिसून येताच अमेरिकन फायटर जेटनी आकाशात झेप घेत तिला नष्ट केले. ...

अतिरेकी संघटनेशी संबंध, बोईसरमधून २४ वर्षीय तरुणास अटक - Marathi News | 24-year-old youth arrested from Boisar for links with militant outfit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अतिरेकी संघटनेशी संबंध, बोईसरमधून २४ वर्षीय तरुणास अटक

हमराजने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला असून गेली तीन वर्षे ताे सौदी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये कामाला होता. ...

गुडन्यूज! परदेशी प्रवाशांची एअरपोर्टवर कोरोना चाचणी आता बंद - Marathi News | Corona testing of foreign passengers at the airport is now closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज! परदेशी प्रवाशांची एअरपोर्टवर कोरोना चाचणी आता बंद

मुंबई विमानतळावर परदेशी प्रवाशांची कोरोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

यालाच म्हणतात नशिब; भूकंपातही जगण्याची आशा आहे पल्लवित - Marathi News | This is called destiny; Pallavit hopes to survive even in an earthquake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यालाच म्हणतात नशिब; भूकंपातही जगण्याची आशा आहे पल्लवित

१२९ तासांपासून अडकलेल्यांना जीवदान ...

४० हजार फुटांवर उडणारी अज्ञात वस्तू पाडली, मोठी कारवाई - Marathi News | An unidentified object flying at 40,000 feet was shot down | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४० हजार फुटांवर उडणारी अज्ञात वस्तू पाडली, मोठी कारवाई

अमेरिकेची आणखी एक मोठी कारवाई ...

प्रेमात पडायचे ? छे छे... आम्ही एकटेच बरे; वाढतोय एकटेपणा - Marathi News | Fall in love? Chhe chhe... we are better alone in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेमात पडायचे ? छे छे... आम्ही एकटेच बरे; वाढतोय एकटेपणा

अमेरिकेत वाढला एकटेपणा, ५७ टक्के तरुणांना नकाे काेणतेही नाते ...

China Offer: विद्यार्थ्यांनो, स्पर्म डोनेट करा; चीन भलीमोठी रक्कम मोजतोय - Marathi News | China Offer: Students, Donate Sperm; China is paying a huge amount after population crunch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थ्यांनो, स्पर्म डोनेट करा; चीन भलीमोठी रक्कम मोजतोय

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर चीनमध्ये शुक्राणू दान करण्याचे आवाहन हा ट्रेंडिंग विषय बनला आहे. ...