शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरिया आण्विक हल्यासाठी क्षमता वाढवणार, किम जोंग-उनचे आदेश

By admin | Updated: March 11, 2016 10:41 IST

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी आण्विक हल्यासाठी आपली क्षमता वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत - 
सियोल, दि. ११ - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी आण्विक हल्यासाठी आपली क्षमता वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्राच्या चाचणीची पाहणी केल्यानंतर किम जोंग-उन यांनी हे आदेश दिल्याचं केसीएनए या वृत्तसंस्थेने दिली आहे. 
 
उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राची चाचणी नेमकी कधी केली याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र गुरुवारी 2 क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आली ज्यांनी 500 किमीपर्यंत उड्डाण केले आणि त्यानंतर त्यांना समुद्रात सोडण्यात आलं असल्याचं केसीएनए या वृत्तसंस्थेने सांगितलं आहे.
 
'आपल्या कामाला गती द्या आणि आण्विक हल्याची क्षमता वाढवा. लढाऊ तुकडीने आण्विक स्फोटाची चाचणी सुरु ठेवावी जेणेकरुन त्यांची क्षमता कळेल' असं किम जोंग-उन बोलले असल्याचं कळलं आहे. 
 
याअगोदरही नियमांचं उल्लंघन करत उत्तर कोरियाने अलीकडेच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. उत्तर कोरियाने अग्निबाणाच्या मदतीने पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून जगातील अनेक देशांनी ही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीच छुपी चाचणी होती असे सांगून निषेध केला आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरिया अमेरिकेवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने मारा करू शकतो. आंतरराष्ट्रीय समुदाय उत्तर कोरियाला शिक्षा करण्यासाठी प्रयत्नशील असून अनेक र्निबध आधीच लादले आहेत, त्यात आता भर पडणार आहे.