शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

फ्लोरिडात नौदलाच्या तळावर गोळीबार, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 9:09 PM

अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये शुक्रवारी नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

फ्लोरिडा- अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये शुक्रवारी नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका बंदुकधाऱ्यानं नौदलाच्या तळावर गोळीबार केला असून, त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये शुक्रवारी एक शूटर नौदलाच्या तळामध्ये घुसला आणि त्यानं अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गोळीबार करणाऱ्याला सैनिकांनी ठार केलं आहे. एसकॅम्बिया काऊंटीच्या शेरीफ कार्यालयानं ट्विटर एक संदेश दिला आहे. पेनसाकोला स्थित नौदलाच्या तळावर आता कोणीही शूटर सक्रिय नाही. गोळीबार करणाऱ्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे, सर्च ऑपरेशन संपलेलं आहे. परंतु सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.