शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी पाकसाठी मोठा धोका -मुशर्रफ

By admin | Updated: October 23, 2014 04:42 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानसाठी मोठा धोका असून नवाझ शरीफ त्यांचा सामना करण्यात कमी पडत असल्याची टीका पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे.

इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानसाठी मोठा धोका असून नवाझ शरीफ त्यांचा सामना करण्यात कमी पडत असल्याची टीका पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सदर वक्तव्य करतानाच आपण कुठल्याही स्थितीत पाकिस्तान सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याच मुलाखतीत मुशर्रफ यांनी अण्वस्त्रांचाही उल्लेख केला असून भारतविरोधी युद्धाची भूमिका घेत पाकिस्तानच्या राजकीय पटलावर पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न मुशर्रफ यांनी केला आहे.या मुलाखतीदरम्यान मोदींवर कडाडून टीका करतानाच वाजपेयींनी पाळलेली लक्ष्मणरेखा मोदी ओलांडत असून त्यांच्या सर्व भाषणांमधून पाकिस्तानविरोध स्पष्ट दिसतो. शांतताप्रकियेसंबंधी मोदी गंभीर नसून त्यांनी त्यांची भूमिका बदलणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.भारत बलुचिस्तानात पाकिस्तानविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत मुशर्रफ यांनी पाकिस्तानही काश्मिरमध्ये कारवाया करून याला जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी धमकी दिली. पाकिस्तानातील लाखो लोक काश्मिरमधल्या आपल्या भावांना वाचवण्यासाठी भारतात घुसण्याची तयारी करत असल्याचे सांगताना आम्ही त्यांना थांबवले असल्याची धक्कादायक माहिती मुशर्रफ यांनी दिली. सीमेवर सुरू असलेल्या गोळीबाराबाबत बोलताना मुशर्रफ म्हणाले की पहिली आगळीक आम्ही केली असा भारताचा आरोप आहे, तर पहिल्यांदा गोळीबार भारताने केला असा आमचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)