सौदी अरेबियातील मौलवीस मृत्युदंड

By Admin | Updated: October 26, 2015 23:31 IST2015-10-26T23:31:56+5:302015-10-26T23:31:56+5:30

सरकारविरोधी मोर्चात सहभागासह इतर कारवायांच्या आरोपात शेख निम्र अल-निम्र या प्रभावशाली शिया मौलवीस मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Maulvi's death sentence in Saudi Arabia | सौदी अरेबियातील मौलवीस मृत्युदंड

सौदी अरेबियातील मौलवीस मृत्युदंड

जेद्दाह : सरकारविरोधी मोर्चात सहभागासह इतर कारवायांच्या आरोपात शेख निम्र अल-निम्र या प्रभावशाली शिया मौलवीस मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. शेख निम्र व इतर सहा शिया नागरिकांना सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा रोखावी अशी मागणी मोहंमद अल निम्र यांनी केली आहे.

Web Title: Maulvi's death sentence in Saudi Arabia