शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी विमानावर वीज कोसळली

By admin | Updated: July 16, 2014 23:29 IST

६८ प्रवासी असलेल्या एका अमेरिकी प्रवासी विमानावर वीज कोसळली. सुदैवाने या संकटातून सर्व प्रवासी बचावले. कोणालाही दुखापत झाली नाही

लॉस एंजल्स : १६८ प्रवासी असलेल्या एका अमेरिकी प्रवासी विमानावर वीज कोसळली. सुदैवाने या संकटातून सर्व प्रवासी बचावले. कोणालाही दुखापत झाली नाही. केवळ विमानाच्या हवामान रडारचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. विजेचा तडाखा बसल्याने फ्रन्टियर एअरलाईन्सचे डेनव्हरहून सिएटलला जात असलेले हे विमान साल्ट लेक सिटीकडे वळविण्यात आले. विजेने विमानाचे हवामान रडार नादुरुस्त झाले होते.डेनव्हरमधील खराब हवामानामुळे रडारशिवाय विमान तेथे परत नेणे सुरक्षित नव्हते, असे फ्रन्टियर एअरलाईन्सच्या महिला प्रवक्त्या त्यारी स्क्वायरेस यांनी सांगितले. हे विमान सिएटलला जात असताना सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी त्यावर वीज कोसळली. त्यामुळे विमान मागे वळून साल्ट लेक सिटीत उतरले. १६८ प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नाही तसेच हवामान रडार वगळता विमानाचे अन्य कोणतेही नुकसान झालेले नाही, असे डेनव्हर पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. हवामान रडारची दुरुस्ती करावी लागल्यामुळे हे विमान अनेक तास ‘साल्ट लेक’मध्ये खोळंबले होते. पायलटने सर्व प्रवाशांना पिझ्झाची मेजवानी दिल्यामुळे फ्रन्टिअर एअरलाईन्स गेल्या आठवड्यात चर्चेत आली होती. (वृत्तसंस्था)