शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उ. कोरिया म्हणते, ‘क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी!’

By admin | Updated: June 24, 2016 00:29 IST

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी मध्यम क्षमतेच्या एका नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याचा दावा केला आहे, तर अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचेही म्हटले आहे

सोल : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी मध्यम क्षमतेच्या एका नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याचा दावा केला आहे, तर अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचेही म्हटले आहे. सरकारी वृत्तसंस्था केसीएनए यांच्या वृत्तानुसार, काल झालेल्या मसदान क्षेपणास्त्राच्या चाचणीची किम यांनी स्वत: पाहणी केली. धोक्याच्या वेळी प्रथम अण्वस्त्र हल्ला करण्याची उ. कोरियाची क्षमता आता वाढली आहे. अमेरिकेच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची आमची क्षमता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मसदानची मारक क्षमता २,५०० ते ४,००० कि.मी. आहे. किमान क्षमतेमध्ये जपान आणि दक्षिण कोरिया टप्प्यात येतात, तर अधिक क्षमतेच्या टप्प्यात अमेरिका येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. गत महिन्यात उ. कोरियाकडून काही चाचण्या करण्यात आल्या होत्या, पण त्या अयशस्वी झाल्या. त्यानंतर, आता ही चाचणी यशस्वी झाली. तथापि, आजूबाजूच्या देशांच्या सुरक्षेवर काहीही परिणाम होणार नाही, असेही उ. कोरियाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)