शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

इराण अणुचर्चा; मुदत नोव्हेंबर्पयत वाढविली

By admin | Updated: July 20, 2014 02:03 IST

इराणच्या अणुकार्यक्रमावरील इराण आणि सहा राष्ट्रांतील वाटाघाटींना 20 जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी तोडगा काढता आला नाही.

वॉशिंग्टन/व्हिएन्ना : इराणच्या अणुकार्यक्रमावरील इराण आणि सहा राष्ट्रांतील वाटाघाटींना 20 जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी तोडगा काढता आला नाही. त्यामुळे आता या वाटाघाटींची मुदत 24 नोव्हेंबर्पयत वाढविण्यात आली आहे.
युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाच्या मुख्य प्रतिनिधी कॅथरिन अॅश्टन आणि इराणचे परराष्ट्रमंत्री मोहंमद जावेद झारीफ यांनी व्हिएन्ना येथे एका संयुक्त निवेदनाद्वारे वाटाघाटींच्या मुदतवाढीची घोषणा केली. 
24 नोव्हेंबर 2क्13 रोजी मान्य करण्यात आलेला संयुक्त कृती आराखडा स्वीकारून उभय पक्षांनी त्याची सुरळीतपणो अंमलबजावणी केल्याने राजकीय पातळीवरील प्रयत्नांना गती मिळाली. याचा लाभ उठवत आम्ही संयुक्त र्सवकष कृती आराखडा निश्चित करण्यासाठी अथक काम केले, असे या निवेदनात म्हटले आहे.
 इराण आणि अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, युरोपियन युनियन यांच्यातील कठीण वाटाघाटीनंतर हे निवेदन जारी करण्यात आले. अलीकडच्या या वाटाघाटी व्हिएन्ना येथे दोन आठवडे सुरू होत्या.  इराणच्या अणुकार्यक्रमाबाबतची आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता दूर करण्यासाठी 2क् जूनर्पयत करार करण्याचे उभय पक्षांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये मान्य केले होते.  (वृत्तसंस्था)