शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 06:27 IST

गाझातील युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी शांतता योजना जाहीर केली असली तरी इस्रायलने गाझा पट्टीत बुधवारीही हल्ले केले. त्यात १६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जेरुसलेम : गाझातील युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी शांतता योजना जाहीर केली असली तरी इस्रायलने गाझा पट्टीत बुधवारीही हल्ले केले. त्यात १६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांच्या योजनेला हमासने अद्याप मान्यता दिली नसून त्याबाबत ही दहशतवादी संघटना कधी निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, गाझामध्ये जे पॅलेस्टिनी नागरिक राहतील त्यांना दहशतवादी व दहशतवाद्याचे समर्थक म्हणून घोषित केले जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बुधवारी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला आहे. गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांनी हा भाग त्वरित सोडावा, त्यांच्यासाठी ही अखेरची संधी असेल, अशीही धमकी या संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे.   गेल्या काही दिवसांतील गाझा शहरातील झैतून भागातील अल्-फलाह नावाच्या शाळेत विस्थापित नागरिकांनी आश्रय घेतला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Hamas yet to approve Trump's plan; 16 killed in Gaza.

Web Summary : Israel's Gaza strikes killed 16 Palestinians amid Trump's peace plan. Hamas hasn't approved the proposal. Israel warned Gaza residents, threatening severe action against terrorist supporters.
टॅग्स :Gaza Attackगाझा अटॅकDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायल