शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस स्टेशनचा स्फोट

By admin | Updated: June 5, 2015 01:29 IST

घानाच्या राजधानीत पाऊस आणि पुरापासून बचावासाठी ‘गॅस स्टेशन’मध्ये आश्रय घेणे लोकांच्या जीवावर बेतले. बुधवारी रात्री अचानक झालेल्या स्फोटाने स्टेशनच्या चिंधड्या उडाल्या.

अकरा (घाना) : घानाच्या राजधानीत पाऊस आणि पुरापासून बचावासाठी ‘गॅस स्टेशन’मध्ये आश्रय घेणे लोकांच्या जीवावर बेतले. बुधवारी रात्री अचानक झालेल्या स्फोटाने स्टेशनच्या चिंधड्या उडाल्या. यात ७३ नागरिक ठार झाले. घटनास्थळीचे दृृश्य भयंकर होते. सर्वत्र जळालेल्या मृतदेहांचा सडा पडला होता, तर आसपासच्या इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. मृतदेह गोळा करण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पहाटे घटनास्थळी धाव घेतली, असे घाना अग्निशमन सेवेचे प्रवक्ते बिली अनाग्लेट यांनी सांगितले. रात्री झालेल्या या स्फोटाचे कारण लगेचच समजू शकले नाही. या भागात प्रचंड पूर आला असल्याने अनेकांनी गॅस स्टेशनमध्ये आश्रय घेतला होता, असे शेजाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय चॅनलवर दाखविण्यात आलेल्या फुटेजमध्ये पिकअप ट्रकच्या मागील भागात एकमेकांवर रचण्यात आलेले मृतदेह आणि गॅस स्टेशनच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह दाखविण्यात आले. हा स्फोट एवढा भयंकर होता की, स्टेशनजवळील काही इमारतींना आग लागली. त्यातच पुराने थैमान घातल्यामुळे मदतकार्यात अडथळे आले. अकराच्या मध्यवर्ती भागातील क्वामे नक्रुमाह चौकाजवळ ही दुर्घटना घडली. (वृत्तसंस्था)