शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

नीरव माेदीच्या भावाकडून कोट्यवधींची फसवणूक, अमेरिकेत चालणार खटला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 12:42 AM

Nehal Modi : न्यूयाॅर्क येथील सर्वाेच्च न्यायालयात नेहालविरुद्ध खटला चालविण्यात येणार आहे. नेहालने मार्च ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत ‘एलएलडी डायमंड्स’ या कंपनीची फसवणूक करून कर्जावर हिरे खरेदी केले.

न्यू याॅर्क : भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव माेदीच्या भावाने अमेरिकेत माेठा घाेटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे २६ लाख डाॅलर्स किमतीच्या हिरे खरेदी प्रकरणात अमेरिकेतील एका माेठ्या हिऱ्यांच्या कंपनीची फसवणूक केल्याचा आराेप नेहाल माेदीवर ठेवण्यात आला आहे.न्यूयाॅर्क येथील सर्वाेच्च न्यायालयात नेहालविरुद्ध खटला चालविण्यात येणार आहे. नेहालने मार्च ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत ‘एलएलडी डायमंड्स’ या कंपनीची फसवणूक करून कर्जावर हिरे खरेदी केले. हिरे मिळविण्यासाठी नेहालने ‘काॅस्टकाे हाेलसेल काॅर्पाेरेशन’ या कंपनीसाेबत व्यवहार करत असल्याच्या थापा मारल्या. कंपनीकडून हिरे प्राप्त झाल्यानंतर ते ‘माॅडेल काेलॅटेरल लाेन्स’ या कंपनीकडे तारण ठेवून कर्ज घेतले. ‘एलएलडी’ला विश्वासात घेण्यासाठी त्याने पैसे परत केले. परंतु, त्यानंतर कंपनीने विक्रीसाठी पुरविलेले हिरे त्याने परस्पर कमी किमतीत विकून स्वत:साठी खर्च केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीने त्याच्याविराेधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. इंटरपाेलने नेहालविराेधात रेड काॅर्नर नाेटीसही बजावली आहे. त्याच्या वकिलाने मात्र नेहाल दाेषी नसून हा व्यावसायिक खटला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. (वृत्तसंस्था)

सन २०१५ मधील प्रकरणनोबेल टायटन होल्डिंग्स या नावाच्या एका फर्मच्या माध्यमातून नेहलने मार्च ते ऑगस्ट २०१५ दरम्यान एलएलडी डायमंडस (अमेरिका) या कंपनीला चुकीची माहिती पुरविली. त्याचप्रमाणे या कंपनीकडून २६ लाख डॉलरचे हिरे उधारीवर मिळविले. त्यांची परस्पर विक्री करून हे पैसे स्वत:कडेच ठेवून नेहल यांनी कंपनीची फसवणूक केली आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीAmericaअमेरिका