शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चीनकडून लवकरच मदतीची पहिली खेप अफगाणिस्तानला जाणार, तालिबानने मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 11:55 IST

बीजिंग: अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिल्यानंतर चीनने 310 दशलक्ष (31 मिलीयन) अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आता लवकरच ...

बीजिंग:अफगाणिस्तानातीलतालिबान सरकारला मान्यता दिल्यानंतर चीनने 310 दशलक्ष (31 मिलीयन) अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आता लवकरच यातील पहिली खेप तालिबानला पोहोचणार आहे. चीनचे राजदूत वांग यू यांनी ही माहिती दिली आहे.  वांग यू यांनी रविवारी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. 

1 हजार रुपयांपर्यंत लाच घेतली तरी चालेल पण 5-10 हजार रुपये घेऊ नका; आमदाराचं अजब वक्तव्य

चीनचे राजदूत वांग यू म्हणाले की, अफगाणिस्तानला मदत करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. या अनुषंगाने चीन अफगाणिस्तानच्या गरजांकडे पूर्ण लक्ष देत आहे. मदतीची पहिली खेप येत्या काही दिवसांत काबूल विमानतळावर पोहोचेल. पहिल्या खेपेनंतर, इतर आवश्यक सामग्री आणि अन्न पुरवठा करण्यात येईल. हिवाळ्यात अफगाणिस्तानात तीव्र थंडी असते, त्यामुळे यातून वाचण्यासाठीही चीनकडून अफगाणिस्तानला योग्य ती मदत पुरवली जाईल.

हिमाचलच्या लाहौल स्पीतीमध्ये ट्रेकिंगला गेलेले 12 जण अडकले, 2 जणांचा मृत्यू

तालिबानकडून शेजारील देशांना मदतीचे आवाहानदरम्यान, तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांनी चीनने दिलेल्या मदतीबद्दल आभार मानले. मुत्ताकी म्हणाला की,  दोन्ही देशांमध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण वातावरण राहिले आहे. एकमेकांच्या गरजेवेळी दोन्ही देशांनी अनेकदा एकमेकांना मदत केली आहे. चीनकडून मदत मिळाल्यानंतर अफगाणिस्तान सरकार आपल्या नागरिकांपर्यंत ही मदत लवकर पोहचवण्याचा प्रयत्न करेल. यावेळी मुत्ताकीने इतर शेजारील देशांनाही मदतीचे आवाहन केले आहे.

टॅग्स :chinaचीनTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान