शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 17:07 IST

महिला अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर तिच्या घरातून काही रोख रक्कम सापडली. तिला शिक्षा सुनावण्यात येणार होती, परंतु सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे तिला आता नोव्हेंबरमध्ये न्यायालयात हजर केले जाईल.

तुरुंग हे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी असतात. पण, सध्या तुरुंगात गुन्हेगारांना दारु, तंबाखू अशा गोष्टी मिळत असल्याच्या समोर आल्या आहेत. अशीतच आता एका तुरुंगात महिला अधिकारी एका गुन्हेगाराच्या प्रेमात पडल्याचे समोर आले आहे.  ब्रिटनमधील हे प्रकरण. येथे तुरुंगात ड्युटीवर असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला गुन्हेगारासोबत अश्लील फोन कॉल आणि पत्रांची देवाणघेवाण केल्याबद्दल दोषी आढळल्याचे समोर आले. या महिला अधिकाऱ्याला नोव्हेंबरमध्ये शिक्षा सुनावण्यात येणार असून पोलिसांनी तिच्या घराची झाडाझडती घेतली. पोलिसांनी गांजा आणि काही रोख रक्कम देखील जप्त सापडली.

पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय मेगन गिब्सन ही वेस्ट यॉर्कशायरमधील एचएम प्रिझन वेलस्टनमध्ये काम करत असताना एका गुन्हेगाराशी अनैतिक संबंधात अडकली. गिब्सनच्या मदतीने गुन्हेगाराला सी श्रेणीतील तुरुंगाच्या प्रतिबंधित भागात प्रवेश मिळाला. याशिवाय, महिलेने गुन्हेगाराला त्याच्या पुनर्वसन निवासस्थानीही भेट दिली.

९०० हून पत्रे पाठवली

गिब्सनने गुन्हेगाराच्या आईला ९०० हून अधिक संदेश पाठवले होते. महिला अधिकाऱ्याने गुन्हेगाराशी फोन सेक्स केल्याचे आरोप होते. तुरुंगात सुमारे ९०० कैदी आहेत. सरकारी वकिल लुईस रीच यांनी न्यायालयाला सांगितले आहे की, एका पत्रात गुन्हेगाराने गिब्सनचे व्हेपसाठी आभार मानले.

'दोघांमध्ये शारीरिक संबंध होते की नाही याची माहिती नाही. पत्रांमध्ये लिहिल्यानुसार यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे दिसतंय. यामध्ये अनेक पत्रांमध्ये अश्लील संभाषण आहे.

महिला अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर तिच्या घरातून काही रोख रक्कम जप्त करण्यात आली. तिला शिक्षा सुनावण्यात येणार होती, परंतु सुनावणी पुढे ढकलल्यामुळे आता तिला नोव्हेंबरमध्ये न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी