शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भारत दौ-यात भोपाळ गॅसवर चर्चा करा

By admin | Updated: January 15, 2015 06:16 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौ-यावर येत असून, या दौ-यात त्यांनी १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील बळींच्या संदर्भात

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौ-यावर येत असून, या दौ-यात त्यांनी १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील बळींच्या संदर्भात भारत सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती आघाडीच्या जागतिक हक्क संघटनेने केली आहे. बराक ओबामा भारतातील २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर होणा-या चर्चेत भोपाळ वायुकांडाचा मुद्दा जरूर उपस्थित करा. यासंदर्भात या दोन नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले.भोपाळ येथील कारखान्याची जागा, आरोग्याला बाधक ठरणारा तेथील कचरा स्वच्छ होईल व या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, असे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अमेरिकेतील प्रमुख मार्गारेट हांग यांनी ओबामा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)