शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदचा भाऊ हुमायून याचा मृत्यू

By admin | Updated: June 24, 2016 19:48 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ हुमायून याचा पाकिस्तानमधील कराचीत मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 24 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ हुमायून याचा पाकिस्तानमधील कराचीत मृत्यू झाला. हुमायून हा 40 वर्षांचा होता. हुमायून याला कर्करोगाच्या आजारानं ग्रासलं होतं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा दफनविधी कराचीमध्येच होणार आहे. हुमायून हा पाकिस्तानात दाऊद इब्राहिमसोबतच वास्तव्याला होता. इंटेलिजन्स ब्युरोच्या माहितीनुसार हुमायून हा कोणत्याही गँगमध्ये सहभागी नव्हता. तो फक्त दाऊदचा कराची आणि दुबईमधला रिअल इस्टेटचा व्यवसाय आणि हॉटेल सांभाळत होता. दाऊद याला 6 भाऊ आणि 5 बहिणी आहेत. दाऊदचा मोठा भाऊ शाबीर याचा 1983मध्ये पठाण गँग हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याचा दुसरा भाऊ नूरा याचा किडनी निकामी झाल्यानं 2011मध्ये मृत्यू झाला होता.

दाऊदचा भाऊ अनिस आणि मुश्ताकीन हेसुद्धा दाऊदसोबत कराचीमध्येच राहतात. दाऊद इब्राहिमचा एक भाऊ इक्बाल हा मुंबईत राहतो. दाऊदच्या दोन बहिणी शहीदा आणि हसीना यांचाही मृत्यू झाला आहे.