शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: जगात कोरोनाने 34 कोटी 35 लाख जण बाधित; २७ कोटी कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 06:23 IST

६ कोटी लोकांवर उपचार सुरू

वाॅशिंग्टन : जगात गेल्या चोवीस तासांमध्ये ३५.५४ लाख नवे रुग्ण आढळून आले तर आणखी ९०७० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३४ कोटी ३५ लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकेमध्ये ७ कोटींहून अधिक कोरोनाबाधित असून, त्यापैकी ४ कोटी ४० लाख लोक बरे झाले. जगभरात २७ कोटी ५१ लाख लोक कोरोनामुक्त झाले असून मरण पावलेल्यांचा आकडा ५५ लाख ९४ हजारांवर गेला आहे. ६ कोटी २८ लाख लोकांवर उपचार सुरू असून त्यातील ९६ हजार जणांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेत ८ लाख ८३ हजार जणांना कोरोनामुळे जीव  गमवावा लागला. सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत असून त्यानंतर भारत, ब्राझिल, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, तुर्कस्थान, इटली, स्पेन, जर्मनी यांचा क्रमांक लागतो. ब्राझिलमध्ये २ कोटी ३५ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील २ कोटी १८ लाख लोक बरे झाले व ६ लाख २२ हजार जणांचा मृत्यू झाला. युरोपमध्ये ओमायक्राॅन संसर्गाचा प्रसार झपाट्याने झाला असला तरी तिथे ब्रिटनने काही निर्बंध शिथिल केले. त्याचे अनुकरण आणखी काही देश करण्याची शक्यता आहे. आफ्रिकेमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे. जपानमध्ये कडक निर्बंध लागूजपानमध्ये ओमायक्राॅनच्या वाढत्या संसर्गामुळे तिथे शुक्रवारपासून अधिक  कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे रेस्टॉरंट, पब, दुकाने, मॉल नेहमीपेक्षा लवकर बंद करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. लाॅकडाऊन करण्याचा निर्णय न घेता अन्य उपायांनी कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा जपानचा प्रयत्न आहे. कोरोना, हवामान, संघर्षामुळे जगाची बिकट स्थितीकोरोना, हवामान व संघर्ष यामुळे जगाची अवस्था मागील पाच वर्षांच्या तुलनेत अधिक बिकट झाली आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी सांगितले.  या संघटनेच्या सरचिटणीस पदावरील दुसऱ्या कारकीर्दीस गुटेरस यांनी सुरुवात केली. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या