शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोरोना लसींचे मिश्र डोस कोरोना रोखण्यासाठी प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 09:53 IST

ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर एमआरएनए लस घेतली त्यांना ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत कोरोना होण्याचा धोका खूप कमी झाल्याचे आढळून आले. 

स्टाॅकहोम : परस्परपूरक कोरोना लसींचे मिश्र डोस या संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात असे स्वीडन येथील प्रयोगांत आढळले. ज्यांनी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर एमआरएनए लस घेतली त्यांना ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत कोरोना होण्याचा धोका खूप कमी झाल्याचे आढळून आले. स्वीडनमध्ये ६५ वर्षे वयाखालील ज्या लोकांना ॲस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस देण्यात आला, त्यापैकी काही लोकांना दुसरा डोस एमआरएनए लसीचा देण्यात आला. अशा लोकांना कोरोना होण्याचा धोका ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींपेक्षा कमी असतो असे स्वीडनच्या उमिआ विद्यापीठाचे प्राध्यापक पीटर नाॅर्डस्ट्रॉम यांनी म्हटले आहे. या संशोधनावर आधारित लेख लॅन्सेट या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. स्वीडनमध्ये कोरोना लसींचे मिश्र डोस दिलेल्या लोकांच्या आरोग्याची तपासणी करून त्याआधारे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या प्रयोगामध्ये काही लाख नागरिकांचा समावेश होता. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत त्या व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. ॲस्ट्राझेनेका व फायझर लसींचे मिश्र डोस घेतलेल्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका ६७ टक्के कमी होतो असे या प्रयोगात आढळून आले. ॲस्ट्राझेनेका व मॉडेर्ना लसींचे मिश्र डोस घेतलेल्यांना कोरोना होण्याच्या धोक्यात ७९ टक्के घट झाल्याचे आढळून आले. कोरोना लसींचे मिश्र डोस घेतल्याने दुष्परिणाम झाल्याच्या घटना खूपच कमी आहेत. ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी झाली. (वृत्तसंस्था)डेल्टा विषाणूंविरोधातही परिणामकारककोरोना लसींचे मिश्र डोस डेल्टा विषाणूविरोधातही खूप प्रभावी ठरतात असे निदर्शनास आले. जगभरात डेल्टा विषाणूंमुळेच कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला असून मृत्यूंची संख्याही वाढली आहे. कोरोनाच्या विषाणूंमध्ये डेल्टा विषाणू हे अत्यंत घातक आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस