शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

CoronaVirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 5:07 PM

Coronavirus व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुढील बैठकांना हजेरी लावणार

लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. जॉन्सन यांनीच याबद्दलची माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत मला कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे मी पुढील काही दिवस मी इतरांपासून दूर राहीन. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित बैठकींना हजर असेन, असं जॉन्सन यांनी सांगितलं.ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कालपासून कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवू लागली होती, अशी माहिती डाऊनिंग स्ट्रिटच्या प्रवक्त्यांनी दिली. गुरुवारी (काल) जॉन्सन यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात काही प्रश्नांना उत्तरं दिली. यानंतर ब्रिटनचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी ख्रिस विट्टी यांनी त्यांना कोरोनाची चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला. या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जॉन्सन यांनी इतरांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुढील बैठकांना हजर राहणार असल्याची माहिती पंतप्रधान जॉन्सन यांनी दिली. आपण सगळे मिळून कोरोनाचा मुकाबला करू, असंदेखील ते म्हणाले.