शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

इराक, सिरियामध्ये इसिसची पीछेहाट

By admin | Updated: June 9, 2015 00:47 IST

इसिस वा इस्लामिक संघटनेच्या जिहादीना सिरियातील हसकाह शहरातून हुसकावून लावण्यात सिरियाच्या सैनिकांना यश आले आहे.

दमास्कस : इसिस वा इस्लामिक संघटनेच्या जिहादीना सिरियातील हसकाह शहरातून हुसकावून लावण्यात सिरियाच्या सैनिकांना यश आले असून, सिरियाच्या ईशान्येकडील मोठा भूप्रदेश इसिसच्या ताब्यातून मुक्त करण्यात आल्याचा दावा सिरीयाई सैन्याने केला आहे. यामुळे सिरियावरील इसिसची पकड सैल झाली असून, आता सिरियाचे सैनिक इसिसच्या तळावर हल्ले करत आहेत. दरम्यान, इराकमध्येही बाईजी हे शहर जिंकण्यासाठी इसिसचा संघर्ष चालला असून, इराकी सैन्याने इसिसच्या जिहादीना मागे ढकलल्याचा दावा करण्यात येत आहे. बाईजी येथील प्रचंड क्षमतेच्या तेल शुद्धी प्रकल्पावरून इसिसच्या जिहादींना मागे हटविण्याचे प्रयत्न चालू आहेत. इराकची राजधानी बगदाद व आसपासच्या भागातून इसिसची पीछेहाट झाली आहे, पण पश्चिम इराकवरील इसिसचा प्रभाव कायम आहे. इसिसच्या दबिक मासिकातील एका लेखानुसार पकडलेल्या नागरिकांचे शिरच्छेद, बलात्कार असे छळ करण्यात गैर काही नाही. (वृत्तसंस्था)इसिसची विचारधारा मांडणारे हे मासिक काही काळ आॅनलाईन विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यावेळी हातात आलेल्या प्रतीनुसार मुस्लिम धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांचे शिरकाण करा, महिलांवर बलात्कार करा त्यात गैर असे काही नाही. रासायनिक शस्त्रास्त्रे तयार करण्याचे ज्ञान ज्यांना आहे, त्यांनी इसिसमध्ये यावे, असे आवाहनही या मासिकाद्वारे करण्यात आले आहे.