शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना अटक करा, १०० कोटींचं बक्षीस मिळवा - पाकिस्तानी नेता बरळला

By admin | Updated: June 2, 2015 13:08 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अटक करून पाकिस्तानात आणणा-याला मी १०० कोटींचे बक्षीस देईन' अशी मुक्ताफळं जमात -ए-इस्लामी संघटनेचा प्रमुख सिराज उल हकने उधळली आहेत.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २ - भारताचा शेजारी असलेला पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंगन करून आगळीक करत असतानाच आता पाकिस्तानी नेतेही बरळू लागले आहेत. ' नरेंद्र मोदींना अटक करून पाकिस्तानात आणणा-याला मी १०० कोटींचे बक्षीस देईन' अशी मुक्ताफळं जमात -ए-इस्लामी संघटनेचा प्रमुख आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाचा खासदार सिराज उल हकने उधळली आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट येथील एका कार्यक्रमात आपल्या समर्थकांना संबोधित करताना त्याने हे वक्तव्य केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्याच देशातून विरोध सुरू झाला आहे. 
'हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख व जिहादी नेता सय्यद सलाहुद्दीनवर बक्षीस जाहीर केल्यावरही भारताला त्याला अटक करण्यात यश मिळाले नसल्याचे त्याने यावेळी सांगितले. 'मी मोदींना सांगू इच्छितो की तुम्ही सलाउद्दीनला कधीच अटक करू शकणार नाही. तुम्ही म्हणता सलाउद्दीनला पकडणा-याला ५० कोटींचे बक्षीस देऊ. तर जो कोणी मोदींना पकडून (पाकिस्तानात) आणेल त्याला मी १०० कोटींचा इनाम देईन' असे त्याने म्हटले. 
हक याने काश्मीरबाबतही वक्तव्य केले आहे. ' भारत सरकार काश्मीरच्या स्वातंत्र्यातील सर्वात मोठी अडचण असून, भारत व पाकिस्तान कधीही मित्र बनू शकत नाहीत आणि जे अशा मैत्रीची चर्चा करतात त्यांनी सरळ भारतात निघून जावे, असेही सिराज म्हणाला.