शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी मतदारांना आॅनलाईन बनविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 03:21 IST

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याचे दाखविणारी व्यक्ती अस्तित्वातच नाही; परंतु ती इटलीची कादंबरीकार असल्याचे समोर आले आहे

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याचे दाखविणारी व्यक्ती अस्तित्वातच नाही; परंतु ती इटलीची कादंबरीकार असल्याचे समोर आले आहे. ही दुहेरी भूमिका गेल्या आठ महिन्यांपासून साकारणारी व्यक्ती अलेसँड्रो नार्दोन (३९) असून त्याने अलेक्स अँडरसन असे नाव आॅनलाईनवर प्रचारासाठी घेतले होते. कॅलिफोर्नियाचा काँग्रेसमन म्हणून अँडरसनने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर छाप पाडली होती. रिपब्लिकन पक्षातर्फे इच्छुक असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असल्याचे अलेसँड्रो आॅनलाईन सांगत होता. आपण खरेखुरे अलेक्स अँडरसन नसल्याचे त्याने स्वत:च जाहीर केल्यानंतरही प्रचारासाठीची बनावट वेबसाईट (संकेतस्थळ) आणि टिष्ट्वटर अकाऊंट तो चालूच ठेवणार आहे, कारण त्या दोन्हींवर त्याला अनेक अमेरिकन चाहते लाभले आहेत, असे त्याने सांगितले.अलेसँड्रो नार्दोन म्हणाला की, ‘‘मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी झोपायला जातो त्यावेळी अमेरिका जागी होत असते. मी माझ्या कॉम्प्युटरसमोर बसतो आणि अलेक्स अँडरसनचे आयुष्य जगू लागतो. क्लार्क केंट हा जसा टेलिफोन बुथवर जाऊन सुपरमॅन बनायचा तसेच हे होते.’’ अलेसँड्रो नार्दोन हा मार्केटिंग कन्सल्टंट व उत्तर इटलीतील स्थानिक माजी राजकारणी आहे. फावल्या वेळेत तो कादंबऱ्याही लिहितो.नार्दोन व त्याच्या मित्रांच्या गटाने अलेक्स अँडरसन याला पाठिंबा मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. त्याच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर (अ‍ेी१्रूं्र२ल्लङ्म६) २६,४०० फालोअर्स, तर दोन लाखांपेक्षा जास्त व्हिजिटर्सनी त्याच्या या बनावट प्रचार संकेतस्थळाला क्लिक केले आहे. अँडरसनचे प्रचाराचे संकेतस्थळ हे प्रारंभी तुम्हाला त्याची भूमिका पटविण्यात यशस्वी ठरते. अँडरसनला अमेरिकेतून चर्चेसाठी अनेक निमंत्रणे आली व प्रसारमाध्यमांना मुलाखती द्या, असेही म्हटले गेले. (वृत्तसंस्था)