शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

हुथी बंडखोरांवर अमेरिकेचा कहर सुरूच, येमेनच्या राजधानीत जोरदार हवाई हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:55 IST

हुथी गटाच्या अल-मसिरा टीव्हीने आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने मंगळवारी उत्तर येमेनमधील अनेक हुथी ठिकानांना लक्ष्य करत २२ हवाई हल्ले केले.

येमेनची राजधानी असलेल्या सनाच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील हुथी बंडखोरांच्या ठिकानांवर अमेरिकेचे हल्ले सुरूच आहेत. हुथी गटाच्या अल-मसिरा टीव्हीने आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने मंगळवारी उत्तर येमेनमधील अनेक हुथी ठिकानांना लक्ष्य करत २२ हवाई हल्ले केले.

अमेरिकेने हे हवाई हल्ले राजधानी सनाच्या पूर्व आणि दक्षिण भागात, लाल सागरातील कामरान बेट आणि तेल समृद्ध मारिब प्रांतातील उत्तर आणि दक्षिण भागात केले. या हल्ल्यात अद्याप कसल्याही प्रकारची जीवितहाणी झाल्याची माहिती नाही. मात्र, स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हल्ले मोठे आणि शक्तिशाली होते.

रविवारच्या हल्ल्यांत चार बालकांचा मृत्यू -  तत्पूर्वी, सनामध्ये रविवारी रात्री झालेल्या अमेरिकेच्या हल्ल्यात चार बालकांचा मृत्यू झाला होता. तर 25 जण जखमी झाले होते. यापूर्वी, "आपण इस्रायलमधील तेल अवीव येथील 'लष्करी टार्गेटवर' ड्रोन हल्ला केला होता. तसेच, लाल समुद्रात दोन अमेरिकन युद्धनौकांवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली होती, असा दावा हुथी गटाने केला होता. येमेनमधील लोकांवर होत असलेल्या अत्याचाराला उत्तर -हुथी सैन्य प्रवक्ता याह्या सरिया यांनी अल-मसीरा टीवीवर प्रसारित करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही जाफा ड्रोनच्या सहाय्याने तेल अवीवमधील एका लष्करी टार्गेटवर कारवाई केली. तसेच, आमच्या नौदलाने आणि हवाई दलाने लाल समुद्रात दोन अमेरिकन जहाजांना लक्ष्य करून अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून संयुक्त लष्करी कारवाई केली. हे हल्ले, येमेनमधील लोकांविरूद्ध सुरू असलेले अमेरिकेचे आक्रमण आणि अत्याचाराविरोधात करण्यात आले आहेत." 

टॅग्स :Americaअमेरिका