शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरने काढली 'चूक'; Donald Trump यांनी सोशल मीडिया बंद करण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 21:08 IST

ट्रम्प बुधवारी म्हणाले होते, की आम्ही मेल-इन बॅलेटला देशात मोठ्या प्रमाणावर बळकट होऊ देऊ शकत नाही. यामुळ सगळे फसवणूक, घोटाळा आणि बॅलेटच्या चोरीसाठी मोकळे होतील.

ठळक मुद्देडोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ट्विट करत, एका मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला बंद करण्याची धमकी दिली आहे.ट्विटरने मंगळवारी ट्रम्प यांच्या ट्विट्ससोबत डिस्क्लॅमरलावत त्यांच्यावर एक प्रकारे फेक दावे केल्याचा आरोप लावला होता.ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर 2016च्या निवडणुकीत दखल दिल्याचा आरोपही केला आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ट्विट करत, एका मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला बंद करण्याची धमकी दिली आहे. ट्विटरने मंगळवारी ट्रम्प यांच्या ट्विट्ससोबत डिस्क्लॅमरलावत त्यांच्यावर एक प्रकारे फेक दावे केल्याचा आरोप लावला होता. यानंतर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर 2016च्या निवडणुकीत दखल दिल्याचा आरोपही केला आहे. 

'सोशल मीडिया बंद करून टाकू'ट्रम्प यांनी बुधवारी ट्विट करत म्हटले आहे, की 'रिपब्लिकन्सना वाटते, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कंझर्व्हेटिव्ह्सचा आवाज दाबते. आम्ही असे होण्यापूर्वीच, त्यांचे काटेकोरपणे नियमन करू अथवा ते बंद करू.' मंगळवारी ट्रम्प यांनी  दोन ट्विट केले होते. यात त्यांनी दावा केला होता की मेल-इन व्होटिंगमुळे निवडमुकीत घोटाळा होतो.

सीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे

युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

मात्र, यासंदर्भात ट्रम्प यांनी कुठलाही पुरावा दिला नव्हता. यानंतर ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विटखाली एक लिंक लावली होती, यात, 'मेल-इन बॅलेटसंदर्भात तथ्य माहिती करून घ्यावे,' असे लिहिले होते.

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

ट्विटरने वॉर्निंगही अॅड केली होती -ट्रम्प बुधवारी म्हणाले होते, की आम्ही मेल-इन बॅलेटला देशात मोठ्या प्रमाणावर बळकट होऊ देऊ शकत नाही. यामुळ सगळे फसवणूक, घोटाळा आणि बॅलेटच्या चोरीसाठी मोकळे होतील. सोशल मीडियावर 2016च्या राष्ट्रपती निवडणुकीत दखल दिल्याचा आरोप करत, आम्ही असे पुन्हा होताना पाहू शकत नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

भारत-चीन सीमा वादात अचानक ट्रम्प 'प्रकटले'; मध्यस्थीसाठी तयार आहोत म्हणाले!

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUnited StatesअमेरिकाUSअमेरिकाTwitterट्विटरPresidentराष्ट्राध्यक्ष