शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अफगाण तालिबानचा म्होरक्या ठार

By admin | Updated: May 22, 2016 12:52 IST

अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान तालिबानचा म्होरक्या मुल्ला अख्तर मन्सूर ठार झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

काबूल, दि. २२ - अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान तालिबानचा म्होरक्या मुल्ला अख्तर मन्सूर ठार झाला आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या वरिष्ठ कमांडरने ही माहिती दिली.  शुक्रवारी रात्री अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मन्सूर ठार झाला असे मुल्ला अब्दुल रौफने रविवारी असोसिएट प्रेसला सांगितले. 
 
अफगाणिस्ता-पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात झालेल्या हवाई हल्ल्यात मन्सूर ठार झाला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांच्या कार्यालयाने हवाई हल्ल्याला दुजोरा दिला असला तरी, मन्सूरच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही. 
 
अफगाणि दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील दुर्गम भागांमध्ये हवाई हल्ले केले. पेंटागॉनचे  प्रवक्ते पीटर कूक यांनी मन्सूरला लक्ष्य करण्यासाठी हवाई हल्ले केल्याचे स्पष्ट केले पण त्याच्या जिंवत किंवा मृत असण्याबद्दल काहीही म्हटलेले नाही.