शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जगातील पहिली हत्या ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वी

By admin | Updated: May 30, 2015 00:07 IST

स्पेनमध्ये संशोधकांना ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वीची कवटी सापडली असून, त्यावरून जगातील सर्वात पहिली हत्या केव्हा झाली असावी याचे रहस्य उकलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लंडन : स्पेनमध्ये संशोधकांना ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वीची कवटी सापडली असून, त्यावरून जगातील सर्वात पहिली हत्या केव्हा झाली असावी याचे रहस्य उकलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कवटीवर घावाची चिन्हे असून, त्यामुळे पुरातात्विक नोंदीत पहिल्या अंत्यविधी प्रथेसंबंधीही पुरावा मिळू शकतो. या संशोधनात बिग्मंटन विद्यापीठाचे मानवतज्ज्ञ राल्फ क्वाम यांचाही सहभाग होता. स्पेनमधील लोस हुएसोस येथे हे संशोधन झाले. ही जागा ‘हाडांचा खड्डा’ नावाने ओळखली जाते. लोस येथे जमिनीखाली असणाऱ्या गुहेत अशा २८ लोकांचे अवशेष मिळाले असून, ते सर्व ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वीचे आहेत. या गुहेत जाण्याचा मार्ग अत्यंत कठीण असून हे मृतदेह तिथे कसे आणले जात असावेत हेही एक आश्चर्यच आहे. (वृत्तसंस्था)कवटीवर आघाताचे व्रण४या माणसाला झालेल्या जखमा अपघात किंवा शिकारीदरम्यान झाल्या असाव्यात किंवा समोरून कोणी हल्ला केला असावा. कवटीवर आघाताचे व्रण तसेच आहेत, म्हणजे या माणसाचा लगेच मृत्यू झाला. ४या कवटीचा मालक व इतर मृतदेह ज्यांचे आहेत ती माणसे आधुनिक माणसासारखी नव्हती. होमो हायडेलबर्जेनिस या नावाने ओळखला जाणारा तो माणसाआधीचा टप्पा होता. हे लोक युरोप, आफ्रिका व आशियात ७ लाख ते २ लाख वर्षांपूर्वी फिरत असत.