शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नायजेरियाजवळ समुद्री चाच्यांकडून जहाजाचं अपहरण; 18 भारतीयांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 8:19 AM

भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू

नवी दिल्ली: नायजेरियाच्या समुद्र किनाऱ्याजवळ एका जहाजाचं अपहरण करण्यात आलं आहे. हे जहाज हाँगकाँगचं असल्याची माहिती समोर येत असून त्या जहाजावर एकूण १८ भारतीय आहेत. समुद्रातील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या एका जागतिक एजन्सीनं याबद्दलची माहिती दिली आहे. व्हीएलसीसी नेव्ह कॉन्स्टेलेशन या जहाजाचं नायजेरियाजवळ समुद्री चाच्यांनी अपहरण केलं. याबद्दलची माहिती मिळताच भारतीय दूतावासानं नायजेरियन प्रशासनाशी संपर्क साधला. अपहृत जहाजावर एकूण १९ जण असून त्यातील १८ जण भारतीय आहेत, तर एक जण तुर्कस्तानचा रहिवासी आहे. समुद्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्या एआरएक्स मॅरिटाईमनं दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगचा झेंडा असलेल्या व्हीएलसीसी नेव्ह कॉन्स्टेलेशन जहाजावर मंगळवारी (३ डिसेंबर) संध्याकाळी नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी हल्ला केला. याआधी २००८ मध्ये सोमालियाजवळ एडनच्या आखातात एक जहाज समुद्री चाच्यांनी ताब्यात घेतलं. त्यामध्ये १८ भारतीयांसह एकूण २२ प्रवासी होते.